जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई’ ,उगम ते संगम , – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी

posted in: swachh-bharat-updates | 0

‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई’
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक पर्यावरण प्रेमी यांनी एकत्र येऊन ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई’हे अभियान सुरू केले आहे.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रदिप पोपटराव वाल्हेकर यांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे पवनामाई उगम ते
संगम स्वच्छ व जलपर्णी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे .अनेक पर्यावरण प्रेमीच्या सहकार्याने वाल्हेकरवाडी येथील पवना नदी पासून सुरुवात झाली.
श्री. प्रदिप पोपटराव वाल्हेकर- 9011036360
विशेष सहकार्य :-
मोरेश्वरभाऊ भोंडवे मित्र मंडळ.
शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन.
सचिन चिंचवडे युथ फाउंडेशन.
संदीप वाल्हेकर.- एस.पी. वायर्स
टिम – साई आर.एम.सी.
सोमनाथ मुसूडगे व टिम
प्रवीण लडकत.
राजीव भावसार.
स्वच्छमित्र सत्या नटराजन.
वैभव घुगे आणि गणेश बोरा.
एस एफ जे व्ही 1994.
छायाचित्रण:- सुयोग वाल्हेकर.

SUYOG WALHEKAR VIDEOGRAPHY 9922994857


via SwachhBharatApp November 24, 2017 at 06:23AM

Related Post